शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अशोक चव्हाण यांचा ताफा गावकऱ्यांनी अडविला; गाडीवर दगडफेक करण्याचाही प्रयत्न

By श्रीनिवास भोसले | Updated: April 1, 2024 12:28 IST

एक मराठा लाख मराठाच्या घोषणा: माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य अशोकराव चव्हाण हे महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव चिखलीकर यांच्या प्रचारासाठी कोंढा येथे सोमवारी गेले असता त्यांना गावकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला.

नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ अर्धापुर तालुक्यातील कोंढा येथे गेले असता गावकऱ्यांनी त्यांचा ताफा अडविला. गावकऱ्यांचा रोष पाहून अशोकराव चव्हाण यांना माघारी परतावे लागले.गाड्या परतल्यानंतर त्यावर दगड फेक करण्याचाही प्रयत्न काही तरुणांनी केला.

माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य अशोकराव चव्हाण हे महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव चिखलीकर यांच्या प्रचारासाठी कोंढा येथे सोमवारी गेले असता त्यांना गावकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. गावात एन्ट्री करताच त्यांचा ताफा गावकऱ्यांनी आडविला. यावेळी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा तरुणांनी दिल्या. यावेळी अशोकराव चव्हाण यांना जाब विचारण्याचा प्रयत्न काही तरुणांनी केला. त्यावेळी पोलिसांनी जमा पांगविण्याचा प्रयत्न देखील केला. परंतु गावकऱ्यांचा रोष वाढत असल्याचे पाहून अशोकराव चव्हाण यांनी माघारी परतण्याचा निर्णय घेतला. अशोकराव चव्हाण यांचा ताफा परत नांदेड च्या दिशेने निघाला. मराठा समाजासह इतर समाजाच्या तरुणांचाही समावेश होता. अखेर पोलिसांच्याच गाडीमध्ये अशोक चव्हाण यांना बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे. 

शेतकरी संघटनेचे गावअर्धापूर तालुक्यातील कोंढा या गावाची ओळख शेतकरी संघटनेचे गाव म्हणून आहे. या ठिकाणी काँग्रेसचे दिग्गज नेते देखील राहतात. मराठा आरक्षण चळवळीत येथील तरुणांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. कोणत्याच राजकीय नेत्यांना गावात एन्ट्री दिली जाणार नाही अशीच भूमिका गावकऱ्यांनी घेतल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणNandedनांदेडlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Ashok Chavanअशोक चव्हाण