शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

इसापूरच्या पाण्याकडे अर्धापूरकरांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 00:52 IST

अर्धापूर तालुक्यातील सिंचन हे इसापूरच्या पाण्यावर अवलंबून असून यंदा इसापूरच्या प्रकल्पात किती पाणीसाठा याकडे अर्धापूरकरांचे लक्ष लागले आहे़

पार्डी : अर्धापूर तालुक्यातील सिंचन हे इसापूरच्या पाण्यावर अवलंबून असून यंदा इसापूरच्या प्रकल्पात किती पाणीसाठा याकडे अर्धापूरकरांचे लक्ष लागले आहे़गेल्या काही वर्षापासून पावसाळा कमी होत असल्याने व इसापूर धरणातील जलसाठा पूर्ण क्षमतेने भरत नसल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळे रबी हंगामातील पिके हातून गेली आहे़ गत वर्षात इसापूर धरणातून सात पाणी पाळ्या देण्यात आल्या होत्या़ रब्बी हंगामातील पिकासाठी चार तर उन्हाळ्यात तीन पाणी मिळाले होते़ मात्र केळीला पाणी न मिळाल्याने केली वाळून गेली़ काही शेतकऱ्यांनी केळी कापून टाकली आहे़ तालुक्यातील केळी संपूर्ण देशात प्रसिद्ध असून मोठ्या प्रमाणात शेतकरी केळीचे उत्पादन घेतात़ ही केळी इसापूर धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहेत़मात्र गेल्या काही वर्षांपासून इसापूर धरणातून पाणी पाळ्या कमी मिळत असल्याने केळीसह अन्य पिकावर त्याचा परिणाम झाला आहे़ रब्बी हंगामातील पिके कमी घेतली गेली़ दरवर्षी इसापूर प्रकल्पातून मिळणाºया पाण्याची कपात करण्यात येत आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे़पाणीपाळ्या मिळण्याच्या आशेवर पिकांचे नियोजनपुढील काळात इसापूर धरणातून जास्त पाणी पाळ्या मिळतील या आशेवर शेतकरी केळी पिकाची लागवड करण्याचा विचार करीत आहेत़ यंदा तरी इसापूर धरणाच्या जलसाठ्यात वाढ होईल़ जलसाठ्यात वाढ झाली तर पाणी पाळ्या जास्त मिळतील़ या आशेवर तालुक्यातील शेतकरी केळीचे नियोजन करीत आहेत़ सोयाबीन पीक घेऊन केळीची लागवड करण्याच्या प्रयत्नात आहेत किंवा मूग किंवा उडीद घेऊन केळीची लागवड करावी का, याबाबतही शेतकरी चिंतेत आहेत़

 

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीDamधरण