शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रकने समोरील बाईकला उडवले; एकाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 18:48 IST

- गोविंद टेकाळे अर्धापूर ( नांदेड ) : भरधाव ट्रकने समोरील दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू तर ...

- गोविंद टेकाळेअर्धापूर ( नांदेड) : भरधाव ट्रकने समोरील दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी ३:३० वाजता पिंपळगाव महादेव पाटीजवळ घडली. सचिन संभाजी पल्लेवाड ( २३ ) असे मृताचे नाव आहे. तर शिवदास बालाजी वाघे ( २८, दोघे ही राहणार तुराटी ता.उमरी ) असे जखमी युवकाचे नाव आहे.  

भोकर ते नांदेड जात असतांना पिंपळगाव म.पाटीजवळ भरधाव वेगातील ट्रकने ( क्र.एम.एच.२६ ए.डी ०७१९ ) समोरील बाईकला जोरदार धडक दिली. यात सचिन पल्लेवाड आणि शिवदास वाघे हे दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना १०८ चे डॉ.आनंद शिंदे, चालक रणवीर लंगडे यांनी शासकीय रुग्णालय नांदेड येथे दाखल केले. येथे डॉक्टरांनी तपासून सचिन यास मृत घोषित केले. तर गंभीर जखमी शिवदासवर उपचार सुरु आहेत. मृत सचिन भोकर येथे एका औषधी दुकानावर कामावर होता. त्याच्या पश्चात आई-वडील, एक बहीण व एक छोटा भाऊ असा परिवार आहे.

ट्रक मोटरसायकल अपघातामुळे राष्ट्रीय मार्गावर बराच वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती यावेळी पो.नी अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनी तय्यब अब्बास, संजय घोरपडे, अविनाश खरबे, कल्याण पांडे, महेंद्र डांगे,संदीप गायकवाड, बालाजी कोकाटे, सुनिल पाचपोळे,राजु धाडवे, मृत्युंजय दूत अजय देशमुख व महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूNandedनांदेड