शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी थांबवून रस्त्यावर बोलत उभ्या तिघांना भरधाव ट्रकने उडवले; एक ठार, दोघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 12:44 IST

एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून जखमी दोघांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

अर्धापूर (नांदेड) :  भरधाव ट्रकने रस्त्यावर उभ्या दुचाकीवरील दोघांना आणि त्यांच्यासोबत बोलत उभ्या एकास जोरदार धडक दिल्याची घटना बुधवारी (दि.२९ ) रात्री ११ वाजता नांदेड - नागपूर राष्ट्रीय  महामार्गावर दाभड गावाजवळ घडली. अपघातात गंभीर जखमी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. सखाराम केशवराव राजेगोरे असे मृताचे नाव आहे. 

दाभड गावाजवळ अर्धापूर ते नांदेड राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीवरील सखाराम केशवराव राजेगोरे (वय १९), सचिन नागोराव घोडे (वय २०) हे दोघे भागवत गणपत घोडे (वय २६) यास रस्त्यावर बोलत होते. या दरम्यान, नांदेड मार्गे भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने ( टि.एस. १२ यु.डी. १६८४) रस्त्यावरील तिघांना जोरदार धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग केंद्र वसमत फाटा येथील प्रभारी अधिकारी शंकर भोसले, सुनील पाचपोळे, अविनाश धुमाळ, वसंत शिंगारे, इर्शाद बेग, राजकुमार व्यवहारे,जमादार बालाजी तोरणे, ईश्वर लांडगे यांनी जखमींना नांदेड येथील खासगी रुग्णालय उपचारासाठी दाखल केले. 

दरम्यान, उपचार सुरु असताना सखाराम राजेगोरे याचा मृत्यू झाला. तर सचिन घोडे आणि भागवत घोडे हे दोघे गंभीर आहेत. ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूNandedनांदेड