लाईव्ह न्यूज :

Nanded (Marathi News)

खास आपल्यासाठी
व्हिडीओ कॉलवरून सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत ज्येष्ठ नागरिकाला २८ लाखांना फसवले - Marathi News | Senior citizen duped of 28 lakhs by claiming to be a CBI officer over video call | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :व्हिडीओ कॉलवरून सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत ज्येष्ठ नागरिकाला २८ लाखांना फसवले

तुम्हाला सीबीआयमार्फत अटक करण्यात येईल, अशा आशयाच्या दिल्या धमक्या. ...

काेट्यवधी रुपयांचा गंडा, ऑनलाईन जुगार रॅकेटचा पर्दाफाश; धाराशिव, बीड, नांदेडमधील आराेपी - Marathi News | Online gambling racket busted! Five accused from Beed, Nanded including Dharashiv arrested | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :काेट्यवधी रुपयांचा गंडा, ऑनलाईन जुगार रॅकेटचा पर्दाफाश; धाराशिव, बीड, नांदेडमधील आराेपी

तपासात धाराशिवसह बीड, नांदेडमधील पाच आराेपी निष्पन्न झाले आहेत. ...

उमरीत पिसाळलेल्या वानराची दहशत; प्रशिक्षण बंद, बंदोबस्तासाठी आलेला वन कर्मचारी जखमी - Marathi News | Terror of monkey in Umri; Training stopped, forest staff who came for security injured | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :उमरीत पिसाळलेल्या वानराची दहशत; प्रशिक्षण बंद, बंदोबस्तासाठी आलेला वन कर्मचारी जखमी

एका वानरामुळे ७५ शिक्षकांचे प्रशिक्षण अर्ध्यावर बंद पडले, प्रशिक्षण नांदेडला हलवावे लागले आहे ...

प्रमोशन मिळाले अन् अवघ्या ३६ तासांत झाले रिटायर; औटघटकेचा ठरला पदोन्नतीचा आनंद - Marathi News | In Nanded, Police Got promoted and retired in just 36 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रमोशन मिळाले अन् अवघ्या ३६ तासांत झाले रिटायर; औटघटकेचा ठरला पदोन्नतीचा आनंद

आता जुलै महिन्यात आणखी सहा पोलिस निरीक्षक सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांच्याही पदोन्नतीचे आदेश महिनाअखेर काढले जाण्याची शक्यता वर्तविली जाते.  ...

गाणगापूरमध्ये हिंगोली, नांदेडच्या भाविकांच्या रिक्षाला भीषण अपघात; २ महिला भाविकांचा मृत्यू - Marathi News | A terrible accident occurred in a rickshaw carrying devotees from Hingoli and Nanded in Gangapur; 2 female devotees died | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :गाणगापूरमध्ये हिंगोली, नांदेडच्या भाविकांच्या रिक्षाला भीषण अपघात; २ महिला भाविकांचा मृत्यू

गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला झाला अपघात; दत्तदर्शन घेऊन अक्कलकोट येथे जाणार होत्या महिला भाविक ...

'वंदे भारत'चा नांदेड मुहूर्त ठरला'; एक दिवसात छत्रपती संभाजीनगरहून मुंबई अपडाऊन विसरा - Marathi News | Nanded became the auspicious time for 'Vande Bharat'; Forget Mumbai Up and Down from Chhatrapati Sambhajinagar in a day | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'वंदे भारत'चा नांदेड मुहूर्त ठरला'; एक दिवसात छत्रपती संभाजीनगरहून मुंबई अपडाऊन विसरा

रेल्वेची मनमानी, लोकप्रतिनिधींच्या उदासीनता; वंदे भारत एक्स्प्रेस २६ ऑगस्टपासून सुटणार नांदेडहून ...

‘माझा मुलगा इतरांमध्ये जिवंत राहील’; शेतकरी पित्याचा मोठा निर्णय, मृत मुलाचे अवयवदान - Marathi News | 'My son will live among others'; Farmer father makes big decision to donate organs, leaving grief aside | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :‘माझा मुलगा इतरांमध्ये जिवंत राहील’; शेतकरी पित्याचा मोठा निर्णय, मृत मुलाचे अवयवदान

दुर्दैवी मृत्यूच्या वेदनेतून अवयवदानाने दिली आशा; नांदेडच्या पंडित काळे यांचा हैद्राबादेत ग्रीन कॉरिडॉर ...

गळकं छप्पर, भिंतींना गेले तडे... नांदेडमध्ये जिल्हा परिषद शाळेतील दीड हजार वर्ग धोक्याचे - Marathi News | Leaky roof, cracked walls... 1,500 classrooms in Zilla Parishad schools in Nanded are at risk | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :गळकं छप्पर, भिंतींना गेले तडे... नांदेडमध्ये जिल्हा परिषद शाळेतील दीड हजार वर्ग धोक्याचे

शिक्षणाचं मंदिर की मृत्यूचा सापळा? दीड हजार वर्गखोल्या मोडकळीस; दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? ...

पंढरपूरहून परतणारा टेम्पो वळण घेताना उलटला; नांदेड जिल्ह्यातील दहा वारकरी जखमी - Marathi News | Tempo returning from Pandharpur overturns while taking a turn; Ten Warkari from Nanded district injured | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पंढरपूरहून परतणारा टेम्पो वळण घेताना उलटला; नांदेड जिल्ह्यातील दहा वारकरी जखमी

नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथील वारकरी दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीनिमित्ताने टेम्पो करून पंढरपूरच्या श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले होते. ...