तन्ने चारो खाने चित कर देगी.. ऐसी धाकड है.. ऐसी धाकड है..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 10:09 IST2018-01-02T10:09:03+5:302018-01-02T10:09:31+5:30

कुस्त्यांचे फड रंगवणे ही आता पुरुषांचीच मक्तेदारी राहिलेली नाही. नागपूर जिल्ह्यातील कोदामेंढी नजीकच्या खिडकी येथे नववर्षानिमित्त मंडई उत्सवाचे आयोजन करण्यात आले.

Wrestling of women in Nagpur district | तन्ने चारो खाने चित कर देगी.. ऐसी धाकड है.. ऐसी धाकड है..

तन्ने चारो खाने चित कर देगी.. ऐसी धाकड है.. ऐसी धाकड है..

ठळक मुद्देमंडईत रंगली मुलींची दंगल

आॅनलाईन लोकमत
नागपूर- कुस्त्यांचे फड रंगवणे ही आता पुरुषांचीच मक्तेदारी राहिलेली नाही. नागपूर जिल्ह्यातील कोदामेंढी नजीकच्या खिडकी येथे नववर्षानिमित्त मंडई उत्सवाचे आयोजन करण्यात आले. मुलींच्या कुस्त्यांनी चांगलीच रंगत आणली. रक्षा गायधने व प्रणाली झंझाड यांच्यातील चुरशीचा ठरलेल्या सामन्याने गावकऱ्यांचे मनोरंजन केले. मंडईनिमित्त दंडार, तमाशा, नाटक आदी कार्यक्रम पार पडले.

Web Title: Wrestling of women in Nagpur district

टॅग्स :Sportsक्रीडा