शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलचा आज समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 12:09 AM

चार दिवस विविध उपक्रमांद्वारे संत्रा उत्पादनातून शेतकऱ्यांना आर्थिक प्रगतीचा मार्ग दाखविणाऱ्या वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलचा सोमवारी समारोप होत आहे.

ठळक मुद्देपुरस्कार वितरण, प्रगत शेतकऱ्यांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चार दिवस विविध उपक्रमांद्वारे संत्रा उत्पादनातून शेतकऱ्यांना आर्थिक प्रगतीचा मार्ग दाखविणाऱ्या वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलचा सोमवारी समारोप होत आहे.रेशीमबाग मैदानावर दुपारी ३.३० वाजता होणाऱ्या समारोपीय कार्यक्रमात मुख्य अतिथी ऊर्जा मंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित, आयसीएआर- सीसीआरआय नागपूरचे संचालक डॉ. एम.एस. लदानिया, लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी पुरस्कार वितरण आणि प्रगत शेतकऱ्याचा सत्कार करण्यात येणार आहे.संत्र्याचे शहर म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या नागपुरात लोकमतच्या पुढाकाराने आयोजित वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलचा भाग होणे ही गौरवाची बाब आहे. संत्र्याच्या उत्पादनात वाढ, आधुनिक तंत्रज्ञान आणि निर्यातीसाठी देश-विदेशातील कृषी तज्ज्ञांतर्फे शेतकऱ्यांना चर्चासत्राच्या माध्यमातून मिळालेले मार्गदर्शन हे फेस्टिव्हलचे वैशिष्ट्य असल्याचे मत प्रदर्शनात आलेल्या शेतकऱ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.नागपूरकरांशी जुळल्याचा अभिमानआयनॉक्सने नेहमीच तंत्रज्ञान, सेवा आणि आरामदायकतेवर नेहमीच लक्ष केंद्रित केले आहे. वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलचा भागीदार म्हणून नागपूरकरांशी जुळल्याचा अभिमान आहे.आयनॉक्स लेस्युअर लि.

 

टॅग्स :world orange festival Nagpurवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरnagpurनागपूर