वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल : कार्निव्हलमध्ये राहणार ‘मौज-मस्ती’ची धूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 00:26 IST2019-01-20T00:24:27+5:302019-01-20T00:26:07+5:30
‘रियो कार्निव्हल’च्या धर्तीवर वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलमध्ये आयोजित कार्निव्हल परेडची नागपूरकरांमध्ये चर्चा आहे. रविवारी दुपारी ४ ते सायंकाळी ६ पर्यंत शहराच्या आठ रस्ता चौक ते लॉ कॉलेज चौकापर्यंत वेस्ट हायकोर्ट रोडवर कार्निव्हलचा अनोखा अंदाज नागपूरकरांना पाहायला मिळणार आहे.

वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल : कार्निव्हलमध्ये राहणार ‘मौज-मस्ती’ची धूम
ठळक मुद्देरविवारी वेस्ट हायकोर्ट रोड येथून निघणार परेड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘रियो कार्निव्हल’च्या धर्तीवर वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलमध्ये आयोजित कार्निव्हल परेडची नागपूरकरांमध्ये चर्चा आहे. रविवारी दुपारी ४ ते सायंकाळी ६ पर्यंत शहराच्या आठ रस्ता चौक ते लॉ कॉलेज चौकापर्यंत वेस्ट हायकोर्ट रोडवर कार्निव्हलचा अनोखा अंदाज नागपूरकरांना पाहायला मिळणार आहे.