शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
5
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
6
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
7
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
8
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
9
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
10
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
11
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
12
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
13
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
14
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
15
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
16
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
17
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

तणावातून उडी घेत महिलेची आत्महत्या; चुलतभावाच्या वाढदिवसासाठी नागपुरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 06:57 IST

आदिती गिरीश लखानी (३२) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

नागपूर : चुलतभावाच्या वाढदिवसासाठी नागपुरात आलेल्या ३२ वर्षीय महिलेने तणावातून नवव्या माळ्यावरून उडी घेत आत्महत्या केली. ही घटना इमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत टाटा कॅपिटल हाईट्स येथे घडली.

आदिती गिरीश लखानी (३२) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आदिती आपली आई आणि भावासोबत पुण्यात राहते. शुक्रवारी आपल्या चुलतभावाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ती टाटा कॅपिटल हाईट्स येथे काकाच्या घरी आली होती. पाच वर्षांपूर्वी आदितीचे लग्न झाले होते. त्यानंतर अडीच वर्षांपूर्वी तिचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर आदिती तणावात राहत होती.

शनिवारी सकाळी सहा वाजता आदिती आपल्या काकाच्या नवव्या माळ्यावरील काकाच्या फ्लॅटच्या गॅलरीत बसली होती. अचानक तिने नवव्या माळ्यावरून उडी घेतली. घटनेची सूचना मिळताच इमामवाडा पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकलमध्ये पाठविला. इमामवाडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. शनिवारी आदितीवर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :nagpurनागपूरDeathमृत्यू