शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

व्हीसीएवर मॅच होऊ देणार नाही

By admin | Updated: April 8, 2016 02:52 IST

विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्र सध्या भीषण पाणीटंचाईचा सामना करीत आहे. अशापरिस्थितीत आयपीएलचा एकही सामना व्हीसीए जामठावर होऊ देणार नाही,

नागपूर : विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्र सध्या भीषण पाणीटंचाईचा सामना करीत आहे. अशापरिस्थितीत आयपीएलचा एकही सामना व्हीसीए जामठावर होऊ देणार नाही, असा इशारा जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी दिला आहे. आयपीएलच्या नवव्या सीझनला येत्या ९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. क्रिकेटच्या सामन्यादरम्यान प्रचंड प्रमाणात पाण्याचा वापर होतो. संपूर्ण महाराष्ट्र सध्या दुष्काळ आणि भीषण पाणीटंचाईने होरपळत असून गावच्या गाव ओस पडली आहेत. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच भाजपाने महाराष्ट्रात आयपीएलचे सामने खेळविण्यास विरोध केला होता. नुकतेच न्यायालयानेही माणसांना पाणी द्यावे की क्रिकेटसाठी पाणी द्यावे, असा प्रश्न केला होता. आयपीएलच्या सामने जामठा स्टेडियमवर होणार आहेत. त्यामुळे आयपीएलच्या सामने बंद पाडण्याचा इशारा प्रशांत पवार यांनी दिला आहे. जामठा स्टेडियमच्या आसपासच्या गावांमध्येही लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अशावेळी क्रिकेटचा सामना होऊ देणार नाही व स्टेडियमची पीच खोदून काढू, असा इशारा प्रशांत पवार यांनी दिला आहे.(प्रतिनिधी)