शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

मिळणार नाहीत २०० बसेस

By admin | Updated: July 1, 2014 00:57 IST

नागपूर शहराला केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या २०० स्टार बसेसवर संकट ओढवले आहे. केंद्रात सत्ता परिवर्तन झाले आहे. सत्ता बदलताच योजनांचे स्वरूपही बदलायला लागले आहे. जेएनएनयूआरएमअंतर्गत

सत्ता परिवर्तनाचा परिणाम : योजनेचे स्वरूप बदलणार राजीव सिंग - नागपूरनागपूर शहराला केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या २०० स्टार बसेसवर संकट ओढवले आहे. केंद्रात सत्ता परिवर्तन झाले आहे. सत्ता बदलताच योजनांचे स्वरूपही बदलायला लागले आहे. जेएनएनयूआरएमअंतर्गत नवीन बसेस मिळणार होत्या. परंतु केंद्र संबंधित योजनेचे नाव व स्वरूप बदलविण्याची तयारी करीत आहे. तसेच जेएनएनयूआरएमला परिवहनापासून दूर ठेवण्याची तयारी केली जात असल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत नागपूरला नवीन बसेस मिळणार नसल्याची शक्यता आहे. महापालिका प्रशासन मात्र नवीन बसेससाठी डेपो, वर्कशॉप, पार्किंग आदींसाठी जागा शोधण्याच्या कामाला लागले आहे. गेल्या वर्षी केंद्रीय नगरविकास विभागाचे सचिव नागपूर दौऱ्यावर आले होते. त्यादरम्यान त्यांनी स्टार बसेसची पाहणी केली होती. तेव्हा महापालिकेला स्टार बसेससाठी आवश्यक सुविधा विकसित करण्याचे निर्देश दिले होते; सोबतच नवीन बसेससाठी प्रस्ताव तयार करून पाठविण्याचीही सूचना केली होती. तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष अविनाश ठाकरे यांच्या कार्यकाळात नवीन बसेससाठी मूलभूत सुविधा विकसित करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. प्रस्ताव तयार करण्यासाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटची (पीएमसी) नियुक्ती करण्यात आली होती. नवीन बसेसच्या संचालनासाठी नवीन नियुक्ती करण्याची तयारी सुरू झाली होती.