लहानपण देगा देवा ! :
By Admin | Updated: June 30, 2016 03:11 IST2016-06-30T03:11:39+5:302016-06-30T03:11:39+5:30
लहानपण म्हणजे खेळण्या-बागडण्याचे वय. तो आनंद मोठेपणी घेता येत नाही.

लहानपण देगा देवा ! :
लहानपण देगा देवा ! : लहानपण म्हणजे खेळण्या-बागडण्याचे वय. तो आनंद मोठेपणी घेता येत नाही. गरिबी असली म्हणून काय झालं. पण आयुष्याचा गाडा व्यवस्थित चालायला आधार लागतो तो कष्टाचा. असेच काही कुटुंब अंबाझरी रस्त्यावरील फुटपाथवर उदरनिर्वाह करतात. त्यांच्या मुलांचा असा आनंदोत्सव नेहमीच सुरू असतो.