सुबुद्धी कोण देणार? :

By Admin | Updated: April 3, 2016 03:52 IST2016-04-03T03:52:22+5:302016-04-03T03:52:22+5:30

कुठल्याही वाहनाच्या प्रवेशद्वारावर उभे राहून प्रवास करणे धोक्याचे आहे. ते घातकही आहे.

Who will give wisdom? : | सुबुद्धी कोण देणार? :

सुबुद्धी कोण देणार? :

सुबुद्धी कोण देणार? : कुठल्याही वाहनाच्या प्रवेशद्वारावर उभे राहून प्रवास करणे धोक्याचे आहे. ते घातकही आहे. जीवघेण्या या गोष्टीकडे पोलिसही कानाडोळा करतात हे आकाशवाणी चौकात दिसून आले. इतरांना नियम शिकविणाऱ्या पोलिसांना सुबुद्धी द्यायची कुणी?

Web Title: Who will give wisdom? :