स्टार बस थांबवायची कुठे? :

By Admin | Updated: September 23, 2016 03:07 IST2016-09-23T03:07:19+5:302016-09-23T03:07:19+5:30

नागपूर सुधार प्रन्यास कार्यालयाच्या समोर स्टार बससाठी थांबा करण्यात आला आहे.

Where to Stop Star Bus? : | स्टार बस थांबवायची कुठे? :

स्टार बस थांबवायची कुठे? :

स्टार बस थांबवायची कुठे? : नागपूर सुधार प्रन्यास कार्यालयाच्या समोर स्टार बससाठी थांबा करण्यात आला आहे. मात्र, या थांब्यासमोरच गाड्यांची अवैध पार्किंग केली जाते. त्यामुळे स्टार बस नेमकी थांबवायची कुठे? हा प्रश्न जसा चालकांना पडतो. तसा तो प्रवाशांनाही सतावतो.

Web Title: Where to Stop Star Bus? :