कुठे दुरावा...हाच पुरावा !

By Admin | Updated: February 13, 2017 02:28 IST2017-02-13T02:28:56+5:302017-02-13T02:28:56+5:30

व्हेलेंटाईन डे उद्याचाच. कुठलाही ‘डे’ साजरा करण्यासाठी तरुणाईला तसं निमित्तच लागतं.

Where the evil ... this is the proof! | कुठे दुरावा...हाच पुरावा !

कुठे दुरावा...हाच पुरावा !

कुठे दुरावा...हाच पुरावा !
व्हेलेंटाईन डे उद्याचाच. कुठलाही ‘डे’ साजरा करण्यासाठी तरुणाईला तसं निमित्तच लागतं. पण असा व्हॅलेंटाईन ‘डे’ रोजच सगळ््या शहरात साजरा होतो. नागपुरातील सेमिनरी हिल्सच्या बालोद्यानात चक्कर मारून या. अख्खा परिसरच दिवसभर अशा बेधुंद जोडप्यांनी फुललेला दिसतो. मिळेल ती जागा शोधून जोडपी इथं प्रेमाच्या आणाभाका घेतात. करिअर घडविण्याच्या वयात तरुणाईच्या या ‘सैराट’ मनाला आवर घालायला आज पालकांना वेळ आहेच कुठे? म्हणूनच की काय हे चित्र प्रेमाचा भक्कम पुरावा होऊन जातो.

Web Title: Where the evil ... this is the proof!