कधी मिळेल न्याय ?:

By Admin | Updated: December 11, 2014 00:47 IST2014-12-11T00:47:33+5:302014-12-11T00:47:33+5:30

महाराष्ट्रभर सामाजिक असंतोषाला कारणीभूत ठरलेल्या जवखेड्यातील क्रूर तिहेरी दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ आंबेडकरी समाज आणि धार्मिक अल्पसंख्यांक समाज संघर्ष समितीच्यावतीने आज बुधवारी

When will you get justice? | कधी मिळेल न्याय ?:

कधी मिळेल न्याय ?:

महाराष्ट्रभर सामाजिक असंतोषाला कारणीभूत ठरलेल्या जवखेड्यातील क्रूर तिहेरी दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ आंबेडकरी समाज आणि धार्मिक अल्पसंख्यांक समाज संघर्ष समितीच्यावतीने आज बुधवारी विधानभवनावर मोर्चा धडकला. या मोर्चात मृत संजय याचे वृद्ध आई-वडील साखराबाई, जगन्नाथ जाधव सहभागी झाले होते. हा मोर्चा भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या नेतृत्वात निघाला.

Web Title: When will you get justice?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.