कधी थांबणार ?:
By Admin | Updated: October 28, 2014 00:21 IST2014-10-28T00:21:56+5:302014-10-28T00:21:56+5:30
पाथर्डी येथील दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ सोमवारी विविध आंबेडकरी आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन संविधान चौकात धरणे आंदोलन केले. यावेळी या हत्याकांडाचा तीव्र निषेध करण्यात आला.