शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र दर्शनासाठी जात असताना काळाचा घाला; अपघातात ४ तरुण ठार, ५ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2021 11:07 IST

सोमवारी सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास हिंगणघाट (जि. चंद्रपूर) येथील छत्रपती शिवाजी मार्केट समोर सदर अपघात झाला.

हिंगणघाट:  महाराष्ट्र दर्शनासाठी गिरड-हिंगणघाट मार्गाने निघालेल्या चार तरुणांना अपघातात आपला जीव गमवावा लागला, तर या भीषण अपघातात अन्य पाच तरुण जखमी झाले. समोरून येणाऱ्या दुचाकी चालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात उभ्या ट्रकला धडक लागल्याने हा अपघात झाला. उमरेड तालुक्यातील हिवरा हिवरी या एकाच गावातील हे चारही तरुण असून गाव परिसरात शोककळा पसरली आहे.

सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास हिंगणघाट (जि. चंद्रपूर) येथील छत्रपती शिवाजी मार्केट समोर सदर अपघात झाला. यामध्ये मोहन राजेंद्र मोंढे (२२), सुरज जयवंत पाल (२०), आदेश हरिभाऊ कोल्हे (१७), शैलेश पंढरी गिरसावळे (२६) या चार तरुणांचा करुण अंत झाला. शुभम प्रमोद पाल (२२), समीर अरुण मोंढे (१७), भूषण राजेंद्र कोल्हे (२४), प्रणय दिवाकर कोल्हे (१७), चैतन्य प्रमोद कोल्हे (१२) अशी पाच जखमींची नावे आहेत. हिवरा हिवरी (ता.उमरेड) येथून काल सोमवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास गावातील एकूण ९ तरुण एमएच ४० केआर  ६४८२ क्रमांकाच्या बोलेरो वाहनाने हिगणघटच्या दिशेने निघाले.

छत्रपती शिवाजी मार्केट लगत असताना अचानकपणे एक दुचाकी वाहन समोरून आले.  दुचाकी चालकास वाचविण्याच्या प्रयत्नात असताना बोलरोचालक शैलेश गिरसावळे याचा वाहनावरील ताबा सुटला आणि उभ्या ट्रकला जोरदार धडक लागली. सदर मार्ग वळणावर असून घटनास्थळी उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू असल्याचीही बाब समोर आली आहे. या अपघातामुळे हिवरा हिवरी परिवारात शोककळा पसरली आहे.

टॅग्स :AccidentअपघातnagpurनागपूरDeathमृत्यू