शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

संविधान वाचविण्यासाठी आम्ही लढत राहू - मल्लिकार्जुन खरगे

By कमलेश वानखेडे | Updated: April 14, 2024 16:51 IST

 खरगे यांनी रविवारी नागपूर दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी दीक्षाभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन केले.

नागपूर: बाबासाहेबांच्या संविधानाला वाचवणं हे प्रत्येकाचे कर्तव्य  आहे. त्यामुळे देशातील गरीब लोकांना सामाजिक, आर्थिक न्याय मिळेल. संविधान वाचवण्यासाठी आम्हीं लढत आहोत आणि लढत राहू, असा निर्धार काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला. खरगे यांनी रविवारी नागपूर दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी दीक्षाभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन केले.

दीक्षाभूमी परिसरात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बौद्ध स्तूपातील डॉ. आंबेडकर यांच्या अस्थी कलशाला नमन केले. तसेच तथागत गौतम बुद्धाच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाले.

यावेळी खरगे म्हणाले, मी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीच दर्शन करण्यासाठी दीक्षाभूमी येथे  आलोय. ही बाबासाहेबांची कर्मभूमी आहे आणि बाबासाहेबांनी देशाला संविधान दिले आहे. त्याच वाटेवर सर्व लोकानी चालावे हीच आमची अपेक्षा आहे. 

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेnagpurनागपूरcongressकाँग्रेस