शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

सारी दुनियाका बोझ हम उठाते है ; एक रुपयाही न घेता चढविले प्रवाशांचे सामान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2018 12:33 AM

आझादहिंद एक्स्प्रेसच्या ए १ कोचच्या एसीत बिघाड झाला. नागपूर रेल्वेस्थानकावर या गाडीला दुसरा कोच जोडण्यात आला. कोच जोडल्यानंतर गाडीला विलंब होऊ नये यासाठी रेल्वेस्थानकावरील कुलींनी एक रुपयाही प्रवाशांकडून न आकारता विनाशुल्क त्यांचे सामान नव्या कोचमध्ये ठेवून माणुसकीचा परिचय दिला. दरम्यान, १५ दिवसांपूर्वीही यशवंतपूर-गोरखपूर गाडीचे चाकतुटल्यानंतरही कुलींनी प्रवाशांचे सामान विनाशुल्क चढविण्यात मदत केली होती, हे विशेष.

ठळक मुद्देकुलींची अशीही मानवता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आझादहिंद एक्स्प्रेसच्या ए १ कोचच्या एसीत बिघाड झाला. नागपूर रेल्वेस्थानकावर या गाडीला दुसरा कोच जोडण्यात आला. कोच जोडल्यानंतर गाडीला विलंब होऊ नये यासाठी रेल्वेस्थानकावरील कुलींनी एक रुपयाही प्रवाशांकडून न आकारता विनाशुल्क त्यांचे सामान नव्या कोचमध्ये ठेवून माणुसकीचा परिचय दिला. दरम्यान, १५ दिवसांपूर्वीही यशवंतपूर-गोरखपूर गाडीचे चाकतुटल्यानंतरही कुलींनी प्रवाशांचे सामान विनाशुल्क चढविण्यात मदत केली होती, हे विशेष.रेल्वेगाडी क्रमांक १२१२९ पुणे-हावडा आझादहिंद एक्स्प्रेसच्या ए-१ कोचच्या एसीमध्ये मार्गात बिघाड झाला. एसी दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी या कोचमधील प्रवाशांनी बडनेरा, वर्धा स्थानकावर गोंधळ घातला. परंतु एसीची दुरुस्ती करण्यात आली नाही. या गाडीतील प्रवासी गोंधळ घालत असल्याची माहिती नागपूरच्या नियंत्रण कक्षाला समजताच येथील अधिकाऱ्यांनी ए-१ कोच तयार ठेवला. ही गाडी सकाळी १०.१० वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक ६ वर आली. गाडी येताच रेल्वे प्रशासनाच्यावतीने एसी नादुरुस्त झालेला ए-१ कोच तातडीने बदलून नवा कोच गाडीला जोडला. तर गाडीला विलंब होऊ नये म्हणून अधिकाऱ्यांनी केलेल्याआवाहनानुसार रेल्वेस्थानकावरील कुलींनी सेंट्रल रेल्वे भारवाहक संघाचे अध्यक्ष अब्दुल माजीद यांच्या नेतृत्वाखाली सर्व प्रवाशांचे सामान नव्या कोचमध्ये विनाशुल्क हलविले. कुलींनी दिलेल्या सेवेबद्दल या गाडीतील प्रवाशांनीही कुलींचे कौतुक करून त्यांना धन्यवाद दिले.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरnagpurनागपूर