शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

"ओबीसी नेता अशी ओळख नको, कामाने ओळख व्हावी"; पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या

By कमलेश वानखेडे | Updated: February 13, 2025 18:43 IST

एखाद्या जातीत जन्म घेतला म्हणून त्या समाजाच्या नावाने त्याला ओळखले जाऊ नये - पंकजा मुंडे

कमलेश वानखेडे

नागपूर : कोणत्याही नेत्याला हा ओबीसींचा, मराठ्यांचा असे लोबल लावले जाऊ नये. नेता हा सर्वच समाजाचा असतो. फक्त एखाद्या जातीत जन्म घेतला म्हणून त्या समाजाच्या नावाने त्याला ओळखले जाऊ नये. आम्हाला अशी ओळख नको आहे. त्यापेक्षा चांगल्या कामाने जी ओळख निर्माण होते त्या नावाने आपल्याला ओळखल्यास जास्त आवडेल, असे मत पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.पंकजा मुंडे यांनी गुरुवारी नागपुरात पत्रकरांशी संवाद साधला. छगन भुजबळ यांची भाजपशी जवळिक वाढत असल्याबाबत विचारणा केली असता त्या म्हणाल्या, भूजबळ हे आमच्या मित्र पक्षात आहेत. महायुतीत आहेत. त्यामुळे जवळीकता आहे. राष्ट्रवादी आम्ही एकत्र आहोत. आम्ही विरोधी पक्षात नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

रस्त्याप्रमाणे नद्यांना स्पेशल प्रॉपर्टी म्हणून ट्रीट करू

नाग नदी संदर्भात आढावा घेतला जात आहे. नाग नदी, इंदर्यानी, पंचगंगा गोदावरी चंद्रभागा या नदीचा पुनर्जीवनसाठी पैसा मिळतो. पण हवा तसा रिझल्ट मिळत नाही. रस्त्याप्रमाणे नद्यांना सुद्धा एक स्पेशल प्रॉपर्टी म्हणून ट्रीट करून, त्यांचे स्वच्छता आणि मेंटेनेससाठी एक प्लॅनिंग करायला पाहिजे. नाग नदी संदर्भात चांगले इनपुट मिळतात. त्या इनपुवरून कन्सेप्ट नोट तयार करून काम करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पर्यावरण खात्याची पुनर्रचना

बुटीबोरी संदर्भात सुद्धा प्रदूषणाच्या तक्रारी आहे. त्यावर देखील चर्चा करणार आहोत. प्रदूषण खात्याचे काम प्रदूषण आहे एवढच दाखवण्याचे आहे. पण त्यापलीकडे हे खात जावे, नोटीस न देता अंमलबजावणीसाठी काम करता यावे यासाठी या खात्याची पुनर्रचना करण्याचे काम सुरू आहे. अधिवेशनापर्यंत त्याला वेळ लागेल. प्रदूषणाचे वेगवेगळे झोन असतात. त्यावर आम्ही काम करू. तपासणीवर भर देऊ, असेही मुंडे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेnagpurनागपूरBJPभाजपा