शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

‘आम्ही नायलॉन मांजा विकत नाही’

By admin | Updated: January 6, 2017 02:25 IST

बंदी घालण्यात आली असतानाही शहरातील पतंग बाजारात नायलॉन मांज्याची विक्री सुरू आहे.

दुकानदारांनी लावले फलक : पतंग बाजारात खळबळ नागपूर : बंदी घालण्यात आली असतानाही शहरातील पतंग बाजारात नायलॉन मांज्याची विक्री सुरू आहे. पतंगांच्या दुकानात लपूनछपून सुरू असलेल्या या विक्रीची पोल उघडकीस आल्यावर पतंग बाजारात खळबळ उडाली आहे. लोकमतने गुरुवारी ‘नायलॉन मांज्याच्या अवैध विक्रीवर ‘स्टिंग’ करीत वृत्त प्रकाशित केले होते. वृत्त प्रकाशित होताच गुरुवारी पतंग बजरात बहुतांश दुकानदारांनी आपल्या दुकानाबाहेर ‘आम्ही नायलॉन मांजा विकत नाही’ असे फलक लावले होते. इतवारी येथील मुख्य पतंग बाजारात गुरुवारी फेरफटका मारला तेव्हा या प्रकारचे अनेक फलक पाहायला मिळाले. बुधवरी मात्र अशा कुठल्याही प्रकारचे बोर्ड दुकानाबहेर नव्हते, हे विशेष. या ठिकाणी काही दुकानंच्या आत सुद्धा नायलॉन मांजा विकत नसल्याचे फलक टांगलेले होते. इतवारी व जुनी शुक्रवारी येथील मुख्य पतंग बाजारांशिवाय शहरातील विविध भागांमध्ये असलेल्या पतंगाच्या दुकानाबाहेर सुद्धा अशा प्रकारचे फलक लागलेले आहेत. (प्रतिनिधी) मकरसंक्रांत जवळ आल्यास विक्रीची शक्यता पतंग बाजाराशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की, मकरसंक्रांतीला आता एका आठवड्यापेक्षा अधिक वेळ आहे. यामुळे बहुतांश लोकं अजून पतंगबाजीपसून दूर आहेत. त्यामुळे विक्रीला फारसा प्रतिसाद नाही. मकरसंक्रांती जवळ आल्यास पतंगाची विक्री वाढेल, तेव्हा नायलॉन मांजाची विक्रीसुद्धा लपूनछपून होत राहील. प्रशासनाच्या जागरुकतेमुळेच यावर नियंत्रण आणता येईल.