जलयुक्त शिवार झाले जलमय :
By Admin | Updated: July 30, 2016 00:10 IST2016-07-30T00:10:12+5:302016-07-30T00:10:12+5:30
जिल्ह्यात अनेक ठिकाणी जलयुक्त शिवार अभियानातून झालेल्या कामांचे चांगले परिणाम दृष्टीपथास येत आहेत.

जलयुक्त शिवार झाले जलमय :
जलयुक्त शिवार झाले जलमय : जिल्ह्यात अनेक ठिकाणी जलयुक्त शिवार अभियानातून झालेल्या कामांचे चांगले परिणाम दृष्टीपथास येत आहेत. सालेकसा तालुक्यातील झालिया येथे बांधलेला बंधारा आणि खोलीकरणाच्या कामानंतर हा नाला पहिल्यांदाच भरभरून वाहू लागला आहे. या पाण्याचा परिसरातील शेतकऱ्यांना निश्चितपणे फायदा होणार आहे.