शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
2
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
3
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
4
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
5
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
6
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
7
दर्यापुरात टोळक्याचा धुमाकूळ; अमरावती मार्गावर चालत्या वाहनांवर दगडफेक
8
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
9
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
10
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
11
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
12
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
13
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
14
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
15
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
16
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
17
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
18
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
19
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
20
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 

पासपोर्ट अधिकाऱ्यांविरुद्ध वॉरंट जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 9:31 PM

High court issued warrant, passport Official, Nagpur newsएका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची नोटीस तामील होऊनही प्रतिसाद न दिल्यामुळे प्रादेशिक पासपोर्ट अधिकाऱ्यांविरुद्ध १५ हजार रुपयाचा जामीनपात्र वॉरंट बजावण्यात आला.

लोकमत  न्यूज  नेटवर्क  

नागपूर : एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची नोटीस तामील होऊनही प्रतिसाद न दिल्यामुळे प्रादेशिक पासपोर्ट अधिकाऱ्यांविरुद्ध १५ हजार रुपयाचा जामीनपात्र वॉरंट बजावण्यात आला. तसेच, त्यांना २ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर होण्याचे निर्देश देण्यात आले.

काँग्रेस नेते उमाकांत अग्निहोत्री यांनी विदेशात जाण्याकरिता पासपोर्ट मिळावा याकरिता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यात न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांनी प्रादेशिक पासपोर्ट अधिकाऱ्यांना हा दणका दिला. अग्निहोत्री यांनी पासपोर्टकरिता सुरुवातीला सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. ३ सप्टेंबर २०२० रोजी तो अर्ज फेटाळण्यात आला. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयpassportपासपोर्ट