शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

नागपुरात वॉलमार्ट-फ्लिपकार्टला व्यापाऱ्यांचा विरोध 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2018 1:31 AM

नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्स (एनव्हीसीसी) आणि कन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सच्या (कॅट) संयुक्त विद्यमाने वॉलमार्ट आणि फ्लिपकार्ट या विदेशी कंपन्यांना भारतात व्यवसाय करण्यासाठी झालेल्या कराराला धरणे-आंदोलन करून विरोध करण्यात आला.

ठळक मुद्दे‘एनव्हीसीसी व कॅट’तर्फे धरणे आंदोलन : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्स (एनव्हीसीसी) आणि कन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सच्या (कॅट) संयुक्त विद्यमाने वॉलमार्ट आणि फ्लिपकार्ट या विदेशी कंपन्यांना भारतात व्यवसाय करण्यासाठी झालेल्या कराराला धरणे-आंदोलन करून विरोध करण्यात आला.संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधानांच्या नावे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना सोपविले. वॉलमार्टने फ्लिपकार्टची ७७ टक्के भागीदारी १६ अरब डॉलरमध्ये खरेदी केल्यामुळे वॉटमार्टची भारतात किरकोळ व्यवसायात पाय रोवण्याची महत्त्वाकांक्षा यामुळे पूर्ण होणार आहे. दोन्ही कंपन्यांचा प्रतिकूल परिणाम किरकोळ व्यवसाय, व्यापारी आणि अर्थव्यवस्थेवर पडणार आहे.कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया म्हणाले, कराराच्या माध्यमातून वॉलमार्ट विदेशी उत्पादनांची भारतात मोठ्या प्रमाणात विक्री करेल. त्याचा प्रतिकूल परिणाम किरकोळ व्यवसायावर होणार आहे. वॉलमार्ट वस्तूंच्या खरेदीपासून विक्रीपर्यंत नियंत्रण करून किरकोळ व्यवसात मनमानी करण्याची दाट शक्यता आहे.एनव्हीसीसीचे अध्यक्ष हेमंत गांधी म्हणाले, वॉटमार्ट आणि फ्लिपकार्ट व्यवहाराच्या माध्यमातून अमेरिका पुन्हा एकदा ईस्ट-इंडिया कंपनी स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांचा परिणाम भारतातील सहा कोटी किरकोळ व्यापाऱ्यांवर होणार आहे.धरणे-आंदोलनात चेंबरच्या अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष व माजी अध्यक्ष प्रकाश मेहाडिया, माजी अध्यक्ष मयूर पंचमतिया, उपाध्यक्ष राजू व्यास, अश्विन मेहाडिया, सचिव संजय अग्रवाल, कोषाध्यक्ष सचिन पुनियानी, सहसचिव फारुखभाई अकबानी, रामअवतार तोतला, जनसंपर्क अधिकारी, शब्बार शाकीर, कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्वर रक्षक, गजानन गुप्ता, मनोज लुटरिया, प्रभाकर देशमुख, प्रताप मोटवानी, राजकुमार गुप्ता, राजू माखिजा, संतोष काबरा, सूर्यकांत अग्रवाल, राजेश ओहरी, शंकर सुगंध, व्यापार प्रतिनिधी सुभाष जोबनपुत्र, किशोर धाराशिवकर, सलीम अजानी, जगदीशप्रसाद तोतला, आनंद भुतडा, अ.भा. ग्राहक कल्याण परिषदेचे राष्ट्रीय महासचिव देवेंद्र तिवारी आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Flipkartफ्लिपकार्टagitationआंदोलन