शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

व्हीएनआयटी मोजणार हवेची गुणवत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:18 IST

नागपूर : व्हीएनआयटीतर्फे उपराजधानीतील हवेतील प्रदूषण व गुणवत्ता मोजण्यात येणार आहे. यासंदर्भात व्हीएनआयटीतर्फे दत्तवाडी येथील संत गजानन महाराज मंदिर ...

नागपूर : व्हीएनआयटीतर्फे उपराजधानीतील हवेतील प्रदूषण व गुणवत्ता मोजण्यात येणार आहे. यासंदर्भात व्हीएनआयटीतर्फे दत्तवाडी येथील संत गजानन महाराज मंदिर तसेच कामठी येथे एएक्यूएम (ॲम्बिएन्ट एअर क्वॉलिटी मॉनिटरींग) केंद्र स्थापित करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने स्थापत्य अभियांत्रिकी विभागातर्फे हा पुढाकार घेण्यात आला आहे.

या केंद्राच्या माध्यमातून हवेतील प्रदूषण करणाऱ्या घटकांचा अभ्यास करण्यात येईल. यात सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, पीएम २.५ आणि पीएम १० (पर्टिक्युलेट मॅटर) यांच्यावर २४ तास लक्ष ठेवण्यात येईल. स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. यशवंत काटपताळ, डॉ. दिलीप लटाए, अशोक कारे, ए. एन. काटोले, ए. पी. सातफळे, किशोर पुसदकर, एम. डी. भिवापूरकर, एम. एन. वाटाणे, सुषमा भालेकर, धनंजय गोतमारे, श्रीराम बाटवे, एन. पी. पवार, व्ही. जी. मुदलियार, टी. बी. निघोट, प्रमोद टाले हे प्रामुख्याने उपस्थित होते. कृष्णनकुमार बिसेन, उपेंद्र दरला, दिव्यांशू सैनी, आदित्य राऊलवार हेदेखील उपस्थित होते. व्हीएआयटीतदेखील सातत्याने प्रदूषणाची पातळी मोजण्यासाठी कायमस्वरुपी केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. तेथे हवेशी संबंधित २६ घटकांचे मोजमाप करण्यात येईल.