शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनात माणुसकीचे दर्शन, मदतीसाठी हात पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:06 IST

उपराजधानीचा नियोजनबद्ध विकास व्हावा यासाठी शहरात एकच विकास संस्था असावी, या हेतूने राज्य सरकारने नासुप्रचा गुंठेवारी विभाग मनपाकडे ...

उपराजधानीचा नियोजनबद्ध विकास व्हावा यासाठी शहरात एकच विकास संस्था असावी, या हेतूने राज्य सरकारने नासुप्रचा गुंठेवारी विभाग मनपाकडे हस्तांतरित केला. परंतु कर्मचारी नसल्याने भूखंड नियमितीकरणाची प्रक्रिया जवळपास ठप्प आहे.

...

स्मार्ट सिटी संथच

स्मार्ट सिटी प्रकल्पांर्गत सुरुवातीला कामे झाली. शहरातील चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लागले. पुढे गती थंडावली. पूर्व नागपुरातील एरिया बेस्ड डेव्हलमेंट अंतर्गत भरतवाडा, पुनापूर, भांडेवाडी व पारडी भागाचा या प्रकल्पामुळे कायापालट करण्याचा दावा केला होता. मात्र दोन वर्षापासून हा प्रकल्प थंडावला आहे.

.........

कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग

सातवा वेतन आयोग लागू व्हावा, यासाठी मागील काही वर्षापासून मनपा कर्मचारी संघटना आंदोलन करीत होत्या. अखेर राज्य सरकारने वेतन आयोग लागू करण्याचे निर्देश दिले. यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. राज्य सरकारने जीएसटी १०० कोटी करूनही निधी उभारताना प्रशासनाची दमछाक होत आहे.

........

घरकुलांचे वाटप होईना !

प्रधानमंत्री आवास योजनेंसाठी मनपाकडे ७२ हजाराहून अधिक अर्ज आले होते. ते नासुप्रकडे पाठविण्यात आले आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत एमएमआरडीए नागपूर शहरात ४३३५ घरकुलांचा प्रकल्प राबविला जात आहे. तर ४०६४ घरे बांधण्यात आलेली आहेत. परंतु जाचक अटीमुळे व गरिबांना ही घरे परवडणारी नसल्याने घरकुलांचे वाटप रखडले आहे.

....

सिमेंट रोड रखडले

महाराष्ट्र शासन, नागपूर महापालिका व नासुप्र यांच्या आर्थिक सहभागातून तिसऱ्या टप्प्यातील सिमेंट रोडच्या कामांना सुुरुवात झाली आहे. ३०० कोटींच्या या कामासाठी निधी नसल्याने कामे रखडली आहेत. यामुळे शहरातील नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.