विष्णू माहुरे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:08 IST2021-05-20T04:08:29+5:302021-05-20T04:08:29+5:30

विष्णू लक्ष्मण माहुरे (६८, रा. जम्बुदीपनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले. शंकर डेकाटे शंकर मारोतराव डेकाटे (७३, ...

Vishnu Mahure passed away | विष्णू माहुरे निधन

विष्णू माहुरे निधन

विष्णू लक्ष्मण माहुरे (६८, रा. जम्बुदीपनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शंकर डेकाटे

शंकर मारोतराव डेकाटे (७३, रा. नरेंद्रनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

फुलचंद गुबे

फुलचंद वारलू गुबे (७४, रा. वैष्णवमातानगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

पुंडलिक तळेकर

पुंडलिक बुधाजी तळेकर (४५, रा. बुधवारी पेठ) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

भाऊराव गिरडकर

भाऊराव रामकृष्ण गिरडकर (६५, रा. महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

काशीनाथ भांगे

काशीनाथ बाजीराव भांगे (८२, रा. महाल लाकडी पूल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मोरेश्वर खडतकर

मोरेश्वर शंकरराव खडतकर (८८, रा. शिवनगर, नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

प्रदीप केवटे

प्रदीप कृष्णराव केवटे (५१, रा. इतवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

Web Title: Vishnu Mahure passed away