विराटने केला आणखी एक विश्वविक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:11 IST2020-12-02T04:11:38+5:302020-12-02T04:11:38+5:30

ऑस्ट्रेलियाविरुद्ध २ हजार वन-डे धावा दरम्यान, विराट कोहलीने या लढतीत ६९ वी धाव घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यांत २ ...

Virat set another world record | विराटने केला आणखी एक विश्वविक्रम

विराटने केला आणखी एक विश्वविक्रम

ऑस्ट्रेलियाविरुद्ध २ हजार वन-डे धावा

दरम्यान, विराट कोहलीने या लढतीत ६९ वी धाव घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यांत २ हजार धावांचा आकडा पार केला. अशी कामगिरी करणारा तो भारताचा तिसरा तर जगातील पाचावा खेळाडू ठरला. यापूर्वी डेन्समंड हेन्स, व्हीव्ह रिचर्ड्स, सचिन तेंडुलकर व रोहित शर्मा यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशी कामगिरी केली आहे.

Web Title: Virat set another world record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.