विमलचंद सेठिया यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:08 IST2021-01-09T04:08:21+5:302021-01-09T04:08:21+5:30
विमलचंद सेठिया (६८) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विजय दहिवले विजय गाेविंदराव दहिवले (५७, रा. पांढुर्णा, ...

विमलचंद सेठिया यांचे निधन
विमलचंद सेठिया (६८) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
विजय दहिवले
विजय गाेविंदराव दहिवले (५७, रा. पांढुर्णा, छिंदवाडा) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
हरिश्चंद्र इंगाेले
हरिश्चंद्र लक्ष्मणराव इंगाेले (८८, चुना भट्टी, अजनी) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
हरगाेविंद कश्यप
हरगाेविंद रामप्रसाद कश्यप (५६, रा. खलाशी लाइन, माेहननगर) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दिनेश मंगलकर
दिनेश नारायण मंगलकर (५७, रा. बालाघाट) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुनील काेल्हे
सुनील रामभाऊ काेल्हे (४०, रा. न्यू शुक्रवारी) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सीमा आगलावे
सीमा राहुल आगलावे (५४, रा. उरवेला काॅलनी) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शाेभा जवादे
शाेभा फुलचंद जवादे (६६, रा. दत्तात्रयनगर) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रमेश साेनटक्के
रमेश देवराव साेनटक्के (६५, रा. रामबाग) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुरेंद्र गाेतमारे
सुरेंद्र बापूराव गाेतमारे (६३, रा. कळमेश्वर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
लता काटरपवार
लता गाेपाल काटरपवार (४५, रा. छावणी) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रतनलाल व्यास
रतनलाल मुरलीधर व्यास (७७, रा. राजनगर, काटाेल राेड) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.