शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

आपल्याच माणसांसाठी गाव झाले परके : पुण्याहून आलेल्या तरुणाला परतवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 12:47 AM

पुण्याला काम करणारा एक तरुण मिळेल त्या वाहनाने तर कधी अनेक किलोमीटरची पायपीट करीत गावात परतला. पण आपल्याच गावी गेल्यावर त्याला उपेक्षा सहन करावी लागली. गावकऱ्यांनी त्याला गावात ठेवण्यास नकार दिला.

ठळक मुद्देशहरातून आलेल्यांना गावात येण्यास मज्जाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पुण्याला काम करणारा एक तरुण मिळेल त्या वाहनाने तर कधी अनेक किलोमीटरची पायपीट करीत गावात परतला. पण आपल्याच गावी गेल्यावर त्याला उपेक्षा सहन करावी लागली. गावकऱ्यांनी त्याला गावात ठेवण्यास नकार दिला. पोलिसांच्या मदतीने त्याला मेडिकलमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले. तपासणी करून रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर गावात घेण्यात आले; पण १४ दिवस घरात क्वारंटाईन करण्यात आले.कुही तालुक्यातील वेलतूर या गावी हा प्रकार घडला. हा तरुण पुण्याहून अनेक किलोमीटरची पायपीट करीत गावी पोहचला होता. मात्र गावात माहिती होताच पोलिसांना सांगून त्याला बाहेर काढण्याची सूचना करण्यात आली. पोलिसांनी त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तिथून अ‍ॅब्युलन्समधून मेडिकलला आणण्यात आले. मेडिकलमध्ये त्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. तो दिवसभर येथेच होता. नमुने निगेटिव्ह आल्यानंतर ते रिपोर्ट घेऊन तो गावी गेला. त्याला प्रवेश मिळाला पण १४ दिवस घरात क्वारंटाईन ठेवण्याची सूचना करण्यात आली.गावागावात अशी अनेक प्रकरणे समोर येत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात एका गावी औरंगाबादहून आलेल्या कुटुंबाला गावात येऊ देण्यात आले नाही. संपूर्ण कुटुंब गावाबाहेर शाळेच्या आवारात झोपण्यास मजबूर आहे. नागपूरला राहणारा भंडारा जिल्ह्यातील गोसे गावचा एक तरुण कामासाठी गावी गेला असता गावात थांबण्यास मनाई करण्यात आली. कंत्राटदार असलेली ही व्यक्ती काम सुरू असलेल्या ठिकाणी राहत आहे. कामासाठी, नोकरीसाठी, शिक्षणासाठी शहरात आलेल्या लोकांना त्यांचे स्वत:चे गावच परके झाले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या