शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
4
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
5
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
6
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
7
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
8
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
9
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
10
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
11
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
12
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
13
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
14
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
15
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
16
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
17
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
18
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
19
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
20
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा

विलास सोमकुवर बसपाचे नवे नागपूर जिल्हाध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 11:24 PM

बहुजन समाज पार्टी (बसपा) च्या जिल्हाध्यक्षपदी विलास सोमकुवर तर शहराध्यक्षपदी प्रकाश गजभिये यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी रविभवन येथे आयोजित बैठकीत ही निवड करण्यात आली.

ठळक मुद्देनागोराव जयकर यांची प्रदेशावर नियुक्ती : प्रकाश गजभिये शहराध्यक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बहुजन समाज पार्टी (बसपा) च्या जिल्हाध्यक्षपदी विलास सोमकुवर तर शहराध्यक्षपदी प्रकाश गजभिये यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी रविभवन येथे आयोजित बैठकीत ही निवड करण्यात आली.बसपा प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे  व महाराष्ट्र प्रभारी खा वीरसिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीत कृष्णा बेले, संदीप ताजणे, जितेंद्र म्हैसकर प्रामुख्याने उपस्थित होते. महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची नियुक्ती या बैठकीत करण्यात आली. यात सर्वात महत्त्वाची निवड म्हणजे नागपूरचे जिल्हाध्यक्षांची होय. सध्याचे जिल्हाध्यक्ष नागोराव जयकर यांना प्रदेश सचिव पदावर बढती देऊन विलास सोमकुवंर यांची निवड करण्यात आली. सोमकुंवर हे उत्तर नागपूर विधानसभेचे महासचिव होते. त्यांना जिल्हाध्यक्ष पदावर बढती देऊन पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. यासोबतच पृथ्वी शेंडे, मंगेश ठाकरे यांची प्रदेश महासचिव आणि प्रेम रोडेकर, रुपचंद चोपणे, सुनील डोंगरे यांची सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली.येत्या निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देणारपक्षाने आपल्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. लवकरच निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीत बसपाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करू संघटना वाढीसोबतच पक्षाला विधानसभा व लोकसभा निवडणुकीत निवडणुकीत यश मिळवून देणार.विलास सोमकुवरनवनियुक्त जिल्हाध्यक्ष

टॅग्स :Bahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीnagpurनागपूर