शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

विदर्भाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न राहील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2019 3:48 PM

विदर्भाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू असे विधान राज्याचे नवनियुक्त कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांनी येथे केले

ठळक मुद्देनागपुरात पोहचताच नितीन राऊत पोहचले थेट दीक्षाभूमीवरफडणवीस सरकारने महाराष्ट्राला केले कर्जबाजारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर:  विदर्भाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन राज्याचे नवनियुक्त कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांनी येथे दिले त्यांचे सोमवारी दुपारी २ च्या सुमारास नागपुरात आगमन झाले. विमानतळावरून निघाल्यानंतर त्यांनी थेट दीक्षाभूमी गाठली आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्धाच्या पुतळ्यांना अभिवादन केले. त्यांच्या स्वागतासाठी विमानतळासह दीक्षाभूमीवर कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती.यावेळी बोलताना ते म्हणाले, भाजपाचे खासदार अनंत हेगडे यांनी राज्याचे ४० हजार कोटी परत पाठवले असे म्हटले आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करावा. त्यांनी कुठलाही खुलासा जरी केला तरी हेगडे हे भाजपचे जबाबदार नेते आहेत. त्यांनी असे विधान केल्याने दाल में कुछ काला है, असे वाटते, असेही पुढे म्हटले.   

टॅग्स :Nitin Rautनितीन राऊत