शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

विदर्भ एक्स्प्रेस होम प्लॅटफॉर्मवरून सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2020 9:30 PM

Vidarbha Express , Nagpur News गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस नेहमी प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवरून सोडण्यात येते. परंतु १० ऑक्टोबरपासून प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरून नियमित सोडण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस नेहमी प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवरून सोडण्यात येते. परंतु १० ऑक्टोबरपासून प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरून नियमित सोडण्यात येणार आहे. रेल्वेगाडी क्रमांक ०२१८९ मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेस ११ ऑक्टोबरला आपल्या नियोजित वेळेनुसार सकाळी ७.२० वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वर येणार आहे. तर रेल्वेगाडी क्रमांक ०२१९० नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस रात्री ८.४० वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरून सोडण्यात येणार आहे. परंतु परतीच्या प्रवासात रेल्वेगाडी क्रमांक ०२१०५ मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस सकाळी ८.५५ वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर येणार आहे. प्रवाशांना दुरांतो आणि विदर्भ एक्स्प्रेसमध्ये पूर्वेकडील संत्रा मार्केट परिसरातील आरक्षण कार्यालयाच्या बाजूने असलेल्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश देण्यात येणार आहे. कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच रेल्वेस्थानकात प्रवेश देण्यात येणार असून प्रवासात मास्क, फेस कव्हर घालणे, थर्मल स्क्रिनिंगसाठी प्रवासाच्या दोन तास आधी रेल्वेस्थानकावर येणे बंधनकारक आहे. प्रकृती ठीक असलेल्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी देण्यात येणार आहे.

टॅग्स :railwayरेल्वेNagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर