शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पोटनिवडणुकीत विजय काँग्रेसचा जल्लोष

By admin | Updated: September 17, 2014 00:57 IST

उत्तर प्रदेश, राजस्थानसह इतर राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला. लोकसभा निवडणुकीनंतर मिळालेल्या विजयामुळे काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली. कार्यक र्त्यांत उत्साह संचारला

नागपूर : उत्तर प्रदेश, राजस्थानसह इतर राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला. लोकसभा निवडणुकीनंतर मिळालेल्या विजयामुळे काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली. कार्यक र्त्यांत उत्साह संचारला असून मंगळवारी देवडिया काँग्रेसभवनापुढे फटाक्यांची आतषबाजी करून घोषणा देत विजयाचा जल्लोष केला.देशभरातील पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर होताच काँग्रेस कार्यकर्त्यांत नवचैतन्य संचारले. शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे, सरचिटणीस डॉ. गजराज हटेवार, तुफैल अशर, रत्नाकर जयपूरकर, संदेश सिंगलकर आदी पदाधिकारी देवडिया काँग्रेसभवन येथे पोहचले. ठाकरे यांच्या नेतृत्वात विजयी जल्लोष करण्यात आला. फटाक्यांची आतषबाजी व सोनिया गांधी जिंदाबाद, राहुल गांधी जिंदाबाद अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.जल्लोषात तनवीर अहमद, संजय महाकाळकर, अतुल कोटेचा, ब्लॉक अध्यक्ष नाना झोडे, दिनेश बानाबाकोडे, विलास बांगरे, प्रवीण आगरे, परमेश्वर राऊ त,नगरसेविका सरस्वती सलामे, वासुदेव ढोके, अमान खान, अमित पाठक, भावना लोणारे, कमाल अन्सारी, कृष्णा गोटाफोडे, सत्यनारायण जेरपोत, सुनील गुलगुलवार, सुखदेव मनोहर, अविनाश साखरे, मन्सूर अख्तर , अनिल मछले, बबन दुरुगकर, सुभाष भोयर, अतिक कुरेशी, रमेश ठाकरे, शेषराव नगरारे, मामा राऊ त, रमेश ठाकरे, रमेश चौकीदार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्य्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)