शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
2
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
3
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
4
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
5
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
6
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
7
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
8
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
9
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
10
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
11
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
12
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
13
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
14
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
15
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
16
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
17
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
18
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
19
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
20
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या

नागपुरात स्वाईन फ्लूने घेतला पोलिसाचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 10:09 PM

शहरात स्वाईन फ्लूने डोकेवर काढले आहे. आतापर्यंत २६ रुग्णांची नोंद झाली असून चार बळी गेले आहेत. शनिवारी पुन्हा एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने या आजाराबाबत डॉक्टरांनी दक्षता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

ठळक मुद्देनंदनवन पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून होते कार्यरत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात स्वाईन फ्लूने डोकेवर काढले आहे. आतापर्यंत २६ रुग्णांची नोंद झाली असून चार बळी गेले आहेत. शनिवारी पुन्हा एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने या आजाराबाबत डॉक्टरांनी दक्षता बाळगण्याचे आवाहन केले आहे.विष्णू दौलतराव मुळे (४९) रा. नागपूर असे मृताचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार, विष्णू मुळे हे नंदनवन पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून होते. २ आॅक्टोबर रोजी त्यांची प्रकृती खालावल्याने लकडगंज येथील खासगी रुग्णालय न्यू इरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर शर्तीचे उपचार सुरू असताना २० आॅक्टोबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी १ वाजता गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :PoliceपोलिसDeathमृत्यू