शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलगा करायचा वाहनचोरी, मेकॅनिकसोबत रंग बदलून करायचा विक्री

By योगेश पांडे | Updated: November 9, 2023 16:09 IST

बेलतरोडी पोलीस ठाण्यातील पथकाची कारवाई

नागपूर : पार्किंगमधील वाहने चोरी करणाऱ्या एका अल्पवयीन आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे अल्पवयीन मुलगा वाहने चोरी करून त्याच्या मेकॅनिक मित्राला द्यायचा. त्यानंतर रंग बदलून त्या वाहनांची विक्री करण्यात यायची. बेलतरोडी पोलीस ठाण्यातील पथकाने ही कारवाई केली आहे.

२ नोव्हेंबर रोजी सचिन मधुकर उईके (२८, बेसा डेअरी, बेलतरोडी) याची मोटारसायकल चोरी गेली. या प्रकरणात बेलतरोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता त्यात एक अल्पवयीन मुलगा चोरी करत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्याने मोटारसायकल चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून मोटारसायकल जप्त करण्यात आली.

त्याची सखोल चौकशी केली असता त्याने इतरही दुचाक्या चोरल्याचे सांगितले. ते त्याचा मेकॅनिक मित्र महेंद्र चरणदास राऊत (३२, वसंतनगर, अजनी) याच्या मदतीने वाहनाचा रंग बदलून त्यांची किंवा ॲसेसरिजची विक्री करायचा. त्यांनी बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन , कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन अशी एकूण पाच वाहने जप्त करण्यात आली. पोलिसांनी महेंद्रला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक पंकज काकडे, राजेश घुगे, शैलेष बडोदकर, नंदकिशोर तायडे, अरुण सातपुते, सुहास शिंगणे, समेंद्र बोपचे, विवेक श्रीपाद यांच्या पथकाने ही कारवाई  केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीnagpurनागपूर