शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

राज्यात एकत्र, जिल्ह्यात मात्र काँग्रेस विरोधात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 22:01 IST

काँग्रेससह शिवसेनेला सोबत घेत राज्यात सत्तास्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार एकीकडे प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत तर दुसरीकडे मात्र नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा देत काँग्रेस विरोधातच दंड थोपटले आहेत.

ठळक मुद्देराष्ट्रवादीची दुहेरी चाल : काँग्रेस पडली पेचात

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : काँग्रेससह शिवसेनेला सोबत घेत राज्यात सत्तास्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार एकीकडे प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत तर दुसरीकडे मात्र नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा देत काँग्रेस विरोधातच दंड थोपटले आहेत. राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे काँग्रेस पेचात पडली असून काँग्रेस- राष्ट्रवादीचा वाद आता मुंबई दरबारी पोहचण्याची चिन्हे आहेत.जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक ७ जानेवारीला होत आहे. या निवडणुकीच्या तयासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक गणेशपेठेतील कार्यालयात गुरुवारी झाली. तीत आ.अनिल देशमुख, जिल्हाध्यक्ष बाबा गुजर, जिल्हा निरीक्षक संजय दलाल, आ. प्रकाश गजभिये, माजी आ. विजय घोडमारे, आदी उपस्थित होते. यावेळी देशमुख यांनी लवकरच तालुक्यांचा दौरा करून उमेदवाराची चाचपणी केली जाईल, असे सांगत उमेदवारी देताना कार्यकर्त्याला न्याय दिला जाईल, असे आश्वस्त केले. जिल्हाध्यक्ष बाबा गुजर म्हणाले, जागा वाटपासाठी काँग्रेसशी बोलणी केली जाईल. पण सन्मानजनक तोडगा निघाला नाही, तर स्वबळावर लढू, असा इशारा त्यांनी दिला. राज्यात सत्तास्थापनेसाठी काँग्रेस- राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेल्या घडामोडी पाहता स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेल्या या भूमिकेमुळे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.बैठकीला ईश्वर बाळबुधे, राडू राऊत, बंडोपंत उमरकर, अविनाश गोतमारे, चंद्रशेखर चिखले, कमलाकर घाटोळे, संतोष नरवाडे, उज्ज्वला बोढारे, डॉ. योगेश धनुस्कर, डॉ. विलास मूर्ती आदी उपस्थित होते.

टॅग्स :zpजिल्हा परिषदElectionनिवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसPoliticsराजकारण