शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात अनियंत्रित कार चालकाचा मृत्यू, तीन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 01:05 IST

हुडकेश्वर येथील पिपळा फाटा आऊटर रिंगरोडवर बुधवारी रात्री एका भरधाव अनियंत्रित कार चालकाने बाईकस्वार कुटुंबाला धडक दिल्यानंतर सिमेंट रोडला गाडी धडकली. या अपघातात कार चालकाचा मृत्यू झाला तर बाईकस्वार जखमी झाले.

ठळक मुद्देनागपुरातील पिपळा फाटा आऊटर रिंगरोडवरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हुडकेश्वर येथील पिपळा फाटा आऊटर रिंगरोडवर बुधवारी रात्री एका भरधाव अनियंत्रित कार चालकाने बाईकस्वार कुटुंबाला धडक दिल्यानंतर सिमेंट रोडला गाडी धडकली. या अपघातात कार चालकाचा मृत्यू झाला तर बाईकस्वार जखमी झाले.दिनेश सुरेश मंत्री (३२) रा. आझादनगर भंडारा असे मृत कार चालकाचे नाव आहे. तर राहुल सुरेश अडकुले (३६), त्यांची पत्नी राणी अडकुले (२८) आणि ७ वर्षीय मुलगी पूर्वी अशी जखमींची नावे आहेत.राहुल अडकुले हे खरबी रोड येथे राहतात. ते पत्नी व मुलीला घेऊन बाईकने आऊटर रिंगरोड येथील सेलिब्रेशन लॉनमध्ये लग्नसमारंभाला गेले होते. रात्री ११ वाजता ते बाईकने घरी परत जात होते. यादरम्यान पिपळा फाट्याजवळ रिंगरोडकडे जाणारी एमएच/३६/एच/५२७१ क्रमांकाची स्वीफ्ट कार भरधाव वेगाने येत होती. तिने सुरुवातीला बाईकला धडक दिली. यानंतर अनियंत्रित कार सिमेट रोडला जाऊन धडकली. यात कार चालक दिनेश बेशुद्ध झाला. पोलिसांनी दिनेशला रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू