शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात अपघातात पोलीस शिपायाचा करुण अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 00:41 IST

कर्तव्यावरून घरी परत जात असताना भरधाव वाहन चालकाने धडक दिल्याने एका तरुण पोलीस शिपायाचा करुण अंत झाला. विशाल वसंतराव मानकर (वय ३२) असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

ठळक मुद्देजुना कामठी मार्गावर झाला होता अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कर्तव्यावरून घरी परत जात असताना भरधाव वाहन चालकाने धडक दिल्याने एका तरुण पोलीस शिपायाचा करुण अंत झाला. विशाल वसंतराव मानकर (वय ३२) असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. विशाल लकडगंज पोलीस ठाण्यात कार्यरत होते. ते विनोबा भावेनगरात राहायचे. शुक्रवारी दिवसभर कर्तव्य केल्यानंतर रात्री उशिरा ते आपल्या घराकडे दुचाकीने निघाले. जुना कामठी मार्गावरील रतन टॉवरसमोर त्यांच्या पल्सरला एका वाहनचालकाने जोरदार धडक मारली. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. पहाटे २ ची वेळ असल्याने या भागात वर्दळ नव्हती. त्यामुळे जखमी अवस्थेत विशाल बराच वेळ पडून राहिले. त्यांना तातडीने मदत मिळू शकली नाही. दरम्यान, गस्तीवरील पोलिसांचे वाहन तेथून जात असताना त्यांना विशाल तेथे पडून दिसले. त्यांना पोलिसांनी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलीस कर्मचारी नामदेव सांगळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शांतिनगर पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला. आरोपी वाहनचालकाचा शोध घेतला जात आहे.

 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूPoliceपोलिस