Corona Virus; देशातील बेरोजगारी २४ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 11:05 AM2020-05-23T11:05:45+5:302020-05-23T11:06:09+5:30

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या (सीएमआयई) ताज्या अहवालानुसार, १७ मे २०२० रोजी देशातील बेरोजगारी २४ टक्क्यांवर आली होती. यापूर्वी २६ एप्रिल २०२० रोजी बेरोजगारीचा दर २७ टक्के होता.

Unemployment in the country at 24 percent | Corona Virus; देशातील बेरोजगारी २४ टक्क्यांवर

Corona Virus; देशातील बेरोजगारी २४ टक्क्यांवर

Next
ठळक मुद्देकोविड १९ मुळे अनेक क्षेत्रांतील नोकऱ्यांवर गदा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या (सीएमआयई) ताज्या अहवालानुसार, १७ मे २०२० रोजी देशातील बेरोजगारी २४ टक्क्यांवर आली होती. यापूर्वी २६ एप्रिल २०२० रोजी बेरोजगारीचा दर २७ टक्के होता. १२ मे नंतर उद्योग सुरू झाल्यामुळे बेरोजगारीचा दर कमी होत असल्याचा निष्कर्ष सीएमआयईने काढला आहे.

कोविड-१९ च्या लॉकडाऊननंतर कोणत्या क्षेत्रात किती व्यक्ती बेरोजगार झाल्या व पुढे काय? त्याचा हा तक्ता :

कोविडपूर्वी रोजगार नोकऱ्या गेल्या कोविडनंतर काय

१. वाहन उद्योग ५० लाख ३० लाख नोकऱ्या जाणार
२. वाहन शोरूम ४० लाख ३ लाख ८ लाख नोकऱ्या जाणार

३. किरकोळ व्यापार ६० लाख ५ लाख नोकऱ्या जाणार
४.६० कोटी

४. इंटरनेट व्यवसाय १ लाख १ लाख नोकऱ्या जाणार
४ लाख

५. रिअल इस्टेट ७ कोटी १.४० कोटी नोकऱ्या जाणार
६. पर्यटन ५.५० कोटी ३.८० कोटी नोकऱ्या जाणार

७. रेस्टॉरंट ७३ लाख २० लाख नोकऱ्या जाणार
८. माध्यम व करमणूक ७.२० लाख नोकऱ्या जाणार

२० लाख
८. पोलाद २० लाख २.४० लाख नोकऱ्या जाणार

९. शिक्षण १.८० कोटी ४५ लाख ऑनलाईन शिक्षण येणार

 

Web Title: Unemployment in the country at 24 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.