उपराजधानी धावली :
By Admin | Updated: October 26, 2015 02:41 IST2015-10-26T02:41:08+5:302015-10-26T02:41:08+5:30
प्रो हेल्थ फाऊंडेशन आणि लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने ‘१०-के’ या शर्यतीचे रविवारी आयोजन करण्यात आले होते.

उपराजधानी धावली :
उपराजधानी धावली : प्रो हेल्थ फाऊंडेशन आणि लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने ‘१०-के’ या शर्यतीचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. सकाळी डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या परिसरातून प्रारंभ झालेल्या शर्यतीत सहभागी झालेले अॅथ्लिटस. ( वृत्त/२)