शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव कारचालकाच्या मस्तीमुळे दोन मुलींचं पितृछत्र हरपलं; नागपुरातील हृदयद्रावक घटना 

By योगेश पांडे | Updated: September 19, 2023 18:14 IST

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीवरील एका ठेकेदाराचा मृत्यू झाला.

नागपूर : भरधाव कारच्या धडकेत दुचाकीवरील एका ठेकेदाराचा मृत्यू झाला. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. सचिन दुर्जनलाल भिमटे (३८, श्रीराम नगर, न्यू सुभेदार ले आऊट) असे मृतकाचे नाव आहे. सोमवारी रात्री ते ठेकेदारीच्या कामाने खापरी येथे मोटारसायकलने गेले होते. मंगळवारी मध्यरात्रीनंतर घरी परतत असताना शताब्दी चौकात सुयोगनगर कडून येणाऱ्या एमएच ३२ सी ७२७९ या कारने त्यांना जोरदार धडक दिली. 

त्यात किशोर रामचंद्र बाभरे (४१, सरस्वतीनगर) हा कारचालक होता. या धडकेत सचिन गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी मेडिकल इस्पितळात नेले असता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी राणू यांच्या तक्रारीवरून अजनी पोलीस ठाण्यात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी किशोरला अटक केली आहे. सचिन यांना दोन लहान मुली आहे व सचिन यांच्या मिळकतीवरच घर चालत होते. या अपघातामुळे भिमटे कुटुंबाचा आधारच हरवला आहे.

टॅग्स :nagpurनागपूरAccidentअपघातDeathमृत्यू