शहरं
Join us  
Trending Stories
1
बुद्धिबळपटू तनिषा बोरामणिकरने बारावीत मिळवले १०० टक्के; पुढचे टार्गेट CA, त्यानंतर UPSC
2
निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जातील?; शरद पवारांचं मोठं विधान
3
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
4
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
5
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
6
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
7
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
8
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
9
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
10
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
11
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
12
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध
13
Gold Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले
14
महेंद्रसिंग धोनी आम्हाला कळवेल...! कॅप्टन कूलच्या निवृत्तीच्या चर्चांवर CSK ने दिले महत्त्वाचे अपडेट्स
15
PM मोदींच्या वक्तव्यानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी, कोल इंडियाबाबत ब्रोकरेज बुलिश, म्हणाले...
16
T20 WC 2024: "रिंकू एकमेव खेळाडू आहे जो...", 'भज्जी'ने टीम इंडियासाठी सांगितली रणनीती
17
Closing Bell: शेअर बाजाराचं मार्केट कॅप $५ ट्रिलियन पार; मेटल शेअर्समध्ये तेजी, बँक-आयटी घसरले
18
एका सेक्स वर्करमुळं २११ ग्राहकांची झोप उडाली; पोलीस करतायेत प्रत्येकाला कॉल
19
हिंदी सोडा 'या' साऊथ अभिनेत्याकडे आहे कोट्यवधींची संपत्ती, बुर्ज खलिफामध्ये फ्लॅट अन्...
20
२५ वर्षात किती बदलले 'सूर्यवंशम'चे कलाकार; अभिनेत्रीचा मृत्यू, छोटा भानू प्रताप काय करतो?

नागपुरात घराची भिंत कोसळून दोघांचा मृत्यू; महिला गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2019 9:27 AM

जखमी महिलेवर उपचार सुरू; भिंत कमकुवत झाल्यानं घडली दुर्घटना

सावनेर : जुनी भिंत कमकुवत होऊन पडल्याने दोघांचा मृत्यू तर एक जखमी झाल्याची घटना सावनेर तालुक्यातील बोरूजवादा येथे शनिवारी सकाळी 6.25 वाजता घडली. सुरेश रामकृष्ण करनरकर (30), अतुल शिवराम उईके (17) अशी मृतांची नावे आहेत. या दुर्घटनेत अतुलची आई उर्मिला शिवराम उईके या गंभीर जखमी झाल्या आहे. मृतक आणि जखमी हे बोरुजवाडा येथे जुन्या घरी भाड्याने राहत होते. पावसामुळे विटांची भिंत कमकुवत झाली होती. भिंत कोसळून खाली पडली तेव्हा भिंतीखाली तिघेही आले असल्याने ही विदारक घटना घडली. या घटनेची माहिती गावात काही क्षणातच पसरली. यानंतर घटनास्थळी गावकऱ्यांनी गर्दी केली. सावनेर पोलीस ठाण्याचे ए.एस.आय. अनिल तिवारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोघांचे मृतहेद शवविच्छेदनासाठी पाठवले. दुर्घटनेतील जखमी महिला उर्मिला यांना नागपूर मेयो रुग्णालयात हलवण्यात आले आहे. गेल्या 10 वर्षापासून तिघेही भाड्याने बोरुजवडा येथे राहत होते. मृतक हे मोल मजुरीचे काम करणारे होते.