तुळसाबाई नंदरे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:08 IST2021-03-25T04:08:45+5:302021-03-25T04:08:45+5:30

तुळसाबाई केशव नंदरे (७५ रा. प्रसाद कॉलनी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले. सरस्वतीबाई गोंडाणे सरस्वतीबाई चंद्रभान गोंडाणे ...

Tulsabai Nandare passed away | तुळसाबाई नंदरे यांचे निधन

तुळसाबाई नंदरे यांचे निधन

तुळसाबाई केशव नंदरे (७५ रा. प्रसाद कॉलनी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सरस्वतीबाई गोंडाणे

सरस्वतीबाई चंद्रभान गोंडाणे (७६ रा. कुकडे ले-आऊट) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

प्रशांता चॅटर्जी

प्रशांता कुमार चॅटर्जी (७२ रा. मोहननगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

इंदूबाई नवघरे

इंदूबाई जगन नवघरे (६० रा. नवीन कोराडी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

हेमंत इलमे

हेमंत चंद्रकांत इलमे (३६ रा. नरेंद्रनगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

दीपशिखा डोंगरे

दीपशिखा राजेश डोंगरे (२१ रा. गड्डीगोदाम, सुंदरबाग) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

पुष्पा माथनकर

पुष्पा यशवंतराव माथनकर (४२ रा. कामठी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

विजय बागडे

विजय रमेश बागडे (४८ रा. रामबाग) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

Web Title: Tulsabai Nandare passed away