तुकाराम वाढई निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:08 IST2021-06-01T04:08:10+5:302021-06-01T04:08:10+5:30

तुकाराम गोविंदा वाढई (७३, रा. अम्बेनगर, पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले. कमल सपाटे कमल भोजराज सपाटे ...

Tukaram Wadhai passed away | तुकाराम वाढई निधन

तुकाराम वाढई निधन

तुकाराम गोविंदा वाढई (७३, रा. अम्बेनगर, पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कमल सपाटे

कमल भोजराज सपाटे (७५, रा. राधाकृष्णनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रामअवतार पाली

रामअवतार विदेशी पाली (९०, रा. शामनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

राजू शेंडे

राजू शंकर शेंडे (५४, रा. अयोध्यानगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

राजू अहिरवार

राजू बापू अहिरवार (४०, रा. रमानगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

निशा पत्की

निशा पत्की (७२, रा. म्हाळगीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अनुराधा अलोने

अनुराधा देवराव अलोने (७३, रा. वाठोडा) यांचे निधन झाले. वाठोडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

हंसराज गजभिये

हंसराज मारोती गजभिये (५६, रा. अनमोलनगर) यांचे निधन झाले. वाठोडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

भीमराव गोसावी

भीमराव भाऊराव गोसावी (५७, रा. बँक कॉलनी) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सीताराम बोकडे

सीताराम नामा बोकडे (८३, रा. प्रेमनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

पांडुरंग धापोडकर

पांडुरंग लक्ष्मण धापोडकर (८९, रा. ओमनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

राधा डायरे

राधा नत्थू डायरे (८६, रा. जुना बगडगंज) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अरुण रंगारी

अरुण संपत रंगारी (५३, रा. नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

Web Title: Tukaram Wadhai passed away