शहरं
Join us  
Trending Stories
1
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
2
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
3
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
4
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
5
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
6
भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब
7
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
8
“वर्षानुवर्षे उत्तर मुंबईची सेवा करत राहीन”; पियूष गोयल यांनी व्यक्त केला विश्वास, उमेदवारी अर्ज भरला
9
'ती' कविता ऐकून थेट उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन, म्हणाले...
10
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
11
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
12
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
13
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
14
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
15
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
16
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
17
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
18
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
19
May Born Astro: मे महिन्यात जन्मलेले लोक म्हणजे चेहऱ्याने लोभस, डोक्याने तापट आणि लहरी स्वभावाचे मिश्रण!
20
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार

नागपुरात डांबर गिट्टी मिश्रणाचा ट्रक उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 10:42 PM

गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज दुपारी डांबरगिट्टीचा मिश्रण असलेला ट्रक उलटून झालेल्या भीषण अपघात ट्रक चालकाचा मृत्यू झाला. तत्पूर्वी अनियंत्रित ट्रकने परिसरातील एका घराच्या भिंतीला धडक दिली आणि तीन वाहनांचीही मोडतोड केली. या अपघातामुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज दुपारी डांबरगिट्टीचा मिश्रण असलेला ट्रक उलटून झालेल्या भीषण अपघात ट्रक चालकाचा मृत्यू झाला. तत्पूर्वी अनियंत्रित ट्रकने परिसरातील एका घराच्या भिंतीला धडक दिली आणि तीन वाहनांचीही मोडतोड केली. या अपघातामुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला होता.गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आयबीएम रोडवर डांबरगिट्टीचा मिश्रण घेऊन चाललेला एक भरधाव ट्रक उलटला. त्याखाली दबून चालकाचा मृत्यू झाला. अपघातापूर्वी ट्रकची एका ऑटो आणि दोन दुचाकी यांनाही धडक बसल्यामुळे त्यांची मोडतोड झाली. या अपघातामुळे परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला. मोठ्या संख्येत नागरिक घटनास्थळी जमले. विशेष म्हणजे, २ च्या सुमारास झालेल्या या अपघाताची माहिती रात्री ८ वाजेपर्यंत गिट्टीखदान पोलीस ठाण्यातून माहिती कक्षाला किंवा पत्रकारांना देण्यात आली नाही. गुन्हा दाखल होण्यास उशीर लागेल असे सांगितले जात होते. सूत्रांच्या माहितीनुसार मृताचे नाव नीतेश भानुदास परतपायरे (वय २५) आहे. तो उटी, चांपा येथील रहिवासी असल्याचे समजते.भिंत भुईसपाटट्रक उलटण्यापूर्वी चालकाने रिजवान खान रुमवी यांच्या घराच्या भिंतीला जोरदार धडक दिल्यामुळे समोरची भिंत भुईसपाट झाली.

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर