नागपूर विद्यापीठात महामानवाला आदरांजली ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:05 IST2020-12-07T04:05:07+5:302020-12-07T04:05:07+5:30

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या प्रांगणात रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली ...

Tribute to Mahamanwala at Nagpur University () | नागपूर विद्यापीठात महामानवाला आदरांजली ()

नागपूर विद्यापीठात महामानवाला आदरांजली ()

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या प्रांगणात रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करण्यात आली . कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी डॉ. आंबेडकरांचे पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन केले. त्यांच्यासोबतच प्र. कुलगुरू डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. नीरज खटी, प्राचार्य डॉ. श्रीकांत कोमावार यांनीसुद्धा महामानवास पुष्पांजली अर्पण केली. कार्यक्रमाला अधिष्‍ठाता डॉ. निर्मल सिंग, डॉ. राजेश सिंगरु, डॉ. राजश्री वैष्णव तसेच उपकुलसचिव प्रदीप बिनीवाले, डॉ. अनिल हिरेखण, परीक्षा संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे,डॉ. उतखेड़े, विद्यापीठ अभियंता कुटेमाटे , ग्रंथपाल डॉ. काळे, प्रा. रवी मोर, जनसंपर्क अधिकारी श्री राजेंद्र पाठक प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: Tribute to Mahamanwala at Nagpur University ()