शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात काँग्रेसच्या बाजूने कल -विजय वडेट्टीवार : धानोरकरांचा प्रचार सुरू

By कमलेश वानखेडे | Updated: April 5, 2024 16:14 IST

भाजपला सत्तेबाहेर काढायचे हे जनतेने आता ठरविले आहे, असे मत विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.

नागपूर : विदर्भात काँग्रेसच्या बाजूने कल आहे. विद्यमान सरकारविरोधात राग असून, काँग्रेससाठी अनुकूल परिस्थिती आहे. भाजपचे तानाशाही पद्धतीने काम सुरू आहे. यामुळे लोकांमध्ये भीती आहे. भाजपला सत्तेबाहेर काढायचे हे जनतेने आता ठरविले आहे, असे मत विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.

नागपुरात शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, भाजपचे निगेटिव्ह वातावरण असल्यामुळे गडचिरोलीचा भाजप उमेदवार पडणार आहे. मी पक्षाचा कार्यकर्ता आहे. चंद्रपूरला ९ व १० तारखेला प्रचारासाठी मी जाणार असून, धानोरकर यांचा प्रचार करीत असल्याचे त्यांनी सांगितले. भंडारा - गोंदिया येथेही काँग्रेस पूर्ण ताकदीने काम करीत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचीही सभा होणार असून, त्यासाठी तयारी सुरू आहे. या सभेचा पूर्व विदर्भातील पाचही जागांवर फायदा होईल, असा दावाही त्यांनी केला. सांगलीची जागा काँग्रेसची होती. या सगळ्या वादात ताणून घ्यायचे नाही. याबाबत हायकमांड निर्णय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सात खासदारांची गती ‘ना घर का ना घाट का’, अशी झाली आहे. शिंदे गटाचे निम्मे आमदार ठाकरे गटाच्या संपर्कात आहेत, असा दावाही त्यांनी केला.

टॅग्स :nagpurनागपूरVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४