चिरव्हा येथे वृक्षाराेपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:12 IST2021-08-14T04:12:49+5:302021-08-14T04:12:49+5:30

माैदा : ग्रामपंचायत प्रशासन व विसाका इंडस्ट्रीज यांच्यातर्फे चिरव्हा (ता. माैदा) येथे कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी चिरव्हा ...

Tree planting at Chiravha | चिरव्हा येथे वृक्षाराेपण

चिरव्हा येथे वृक्षाराेपण

माैदा : ग्रामपंचायत प्रशासन व विसाका इंडस्ट्रीज यांच्यातर्फे चिरव्हा (ता. माैदा) येथे कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी चिरव्हा येथील रिलायन्स हाऊसिंग साेसायटीमधील माेकळ्या जागेवर वृक्षाराेपण करून राेपटी संवर्धनाची जबाबदारी स्वीकारण्यात आली.

याप्रसंगी सरपंच सुशीला तिजारे, विसाका इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष (कार्य) हिमांशू पाठक, वरिष्ठ एचआरडी व्यवस्थापक सुनील जोशी, चिरव्हा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गरुड, हरीश जैन, उपसरपंच रोशन ठोंबरे, ग्रामसेवक लीलाधर बारंगे, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र बांते, प्रभू बन्सोड, शिवपाल तिजारे, धनंजया सहारे, जयमाला राजगिरे, सुनीता उरकुडे, माया चौधरी, रिना देवगडे, चांगोजी तिजारे, शरद भोयर, हेमराज ठोंबरे, मधुकर मोहुर्ले, मयूरध्वज सुरकार, पांडुरंग तिजारे, संजय निंबार्ते, पुसाराम तिजारे, रूपचंद तिजारे, गणेश बांते यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Web Title: Tree planting at Chiravha